Click Here

३० एप्रि, २००९

आठवण......


आठवण

मी ही जपली होती तुझी आठवण....
आधी तुझ्यावरचं प्रेम म्हणून..
नंतर तू माझी होतीस म्हणून..
गोड गैरसमज होता माझा तो...
तरीही जपली होती तुझी आठवण एक विरलेली गाठ् म्हणून...
एक भंगलेले स्वप्न म्हणून...
खुप चिडलो कधी
तर कधी खचुन गेलो...
तुझ्या आठ्वणीत अगदी पिचून गेलो..
नंतर समजावला मनाला...
आठवणी कमजोर करतात माणसाला...
मग ठरवला तटस्थ होऊन पाहत रहायचं..
जे जे होईल ते निमूट गीलायचं...
आणि कळलचं नाही मी माझं वैराण आयुष्य अंतर्बाह्य बदललं....

पारस ..............

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...