Click Here

१८ मार्च, २०१०

स्वप्नात तु....


स्वप्नात तु.....

का कुणास ठाऊक पण,
आता तु रोज स्वप्नात येतेस,
पहाटे परत जाताना मात्र,
अस्वस्त करुन जातेस,

आज झोपी जाताना पुन्हा मनाला बजावले,
तुला नाही आठवायचं,
प्रश्नार्थक नजरेन त्यान विचारल,
मग कशाला झोपायच...




0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...