प्रेमासाठि जगाव………..
प्रेमाखातर मराव…………….
तिच्या एका हास्यावरती
अवघं विश्व हरावं
अन अश्रुच्या थेंबालाहि
डोळ्यात स्वत:च्या घ्यावं….
दुःखाचे भागी होऊन ….
सुख तिच्यावर उधळाव………………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….
तु आणि मी हे व्याकरण
प्रेमात कधीच नसावं………….
आपलेपणाच्या भावनेतच
सार मी पण सराव…..
एकमेकांच होऊन
एकमेकांना जपाव………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….
मधुर तिच्या आठवणीमध्ये
रात्र - रात्र जागावं……….
अन चुकून मिटताच पापण्या
स्वप्नात तिने यावं..
बहरल्या रात्रीत चांदण्या
तिच्या विरहात झुराव…….
पण खरच……………..
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं……….
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….
Click Here
![]() |
![]() |
![]() |
![]() |

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
visitors
मनातले लिखाण
प्रेमाचे सुंदर स्वप्न
- अजुनही आठवतयं मला
- असही प्रेम असतं...
- आठवण...
- आयुष्य कसं असत?
- आयुष्य खुप सुंदर आहे...
- आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव
- तु अशीच आहेस...
- तुझा स्पर्श...
- पहिल प्रेम म्हणजे
- प्रेम...
- प्रेमात पडल की असच होणार...
- प्रेयसीला असे खुष ठेवा...
- फक्त तुझ्यासाठी...
- माझी ती अशी असावी...
- मिळेल का अशी.. एक प्रेयसी...
- मी प्रेम केलं...
- स्वप्नात तु...
- होता एक वेडा मुलगा...
प्रेम विरह
- अजुनही आठवतयं मला
- अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी
- असाव कुणीतरी..
- आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव
- उद्या मी मेल्यावर..
- एका अव्यक्त प्रेमाची गोष्ट
- खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात
- तुझं ते निरागस बोलणं
- न्यु ईयर - न्यु ब्वायफ्रेंड, जुन्याला
- पण जाऊ दे जमलंच नाही ..!
- प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती
- प्रेम कविता
- प्रेम मागुन मिळत नाही
- प्रेयसीला असे खुश ठेवा
- फोटो
- माझा वेलनटाइन
- मी तिला विचारलं, तिनं लाजून होय
- मी मरेन तेव्हा..
- म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम ?
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...