मी हा ब्लॉग का सुरु केला??
मी एक साधारण मराठी माणुस..
बऱ्याच गोष्टी, ज्या वेळोवेळी जाणवतात, ज्या बोलल्या जातात किंवा मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लपवुन ठेवल्या जातात, त्या इथे पोस्ट करणार आहे.
ईथे मला खरंच काय वाटलं ते लिहीणार आहे. बऱ्याच गोष्टी , ज्या अगदी कुठेच बोलता येत नाहित , त्या सुद्धा इथे लिहिणार …कुठल्याही विषयाबद्दल मला काय वाटतं ते लिहीणार आहे. माझे स्वतःचे व्ह्यु, कुठल्याही विषयावरचे अगदी सेक्स पासुन तर परमार्थापर्यंत.. ……….इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..
मी भारतिय आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे . कोणिही भारतावर केलेली टीका मला सहन होत नाही. हा माझ्या स्वभावाचा स्थायी भाव आहे.
Read more...