जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं फेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं मार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसली एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...! मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलं सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं धाडस करुन मी तिला प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी, "बारा महिने एकत्र भिरलो हे काय कमी झालं अरे वेड्या, आता नविन ब्वायफ्रेंड, नविन वर्ष नाही का आलं?" मन हे नेहमी फुलपाखरासारखं असावं एकिने नाही म्हटलं तर काय झालं लगेच दुसरीवर बसायला हवं!!
Click Here
![]() |
![]() |
![]() |
![]() |

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
visitors
मनातले लिखाण
प्रेमाचे सुंदर स्वप्न
- अजुनही आठवतयं मला
- असही प्रेम असतं...
- आठवण...
- आयुष्य कसं असत?
- आयुष्य खुप सुंदर आहे...
- आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव
- तु अशीच आहेस...
- तुझा स्पर्श...
- पहिल प्रेम म्हणजे
- प्रेम...
- प्रेमात पडल की असच होणार...
- प्रेयसीला असे खुष ठेवा...
- फक्त तुझ्यासाठी...
- माझी ती अशी असावी...
- मिळेल का अशी.. एक प्रेयसी...
- मी प्रेम केलं...
- स्वप्नात तु...
- होता एक वेडा मुलगा...
प्रेम विरह
- अजुनही आठवतयं मला
- अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी
- असाव कुणीतरी..
- आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव
- उद्या मी मेल्यावर..
- एका अव्यक्त प्रेमाची गोष्ट
- खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात
- तुझं ते निरागस बोलणं
- न्यु ईयर - न्यु ब्वायफ्रेंड, जुन्याला
- पण जाऊ दे जमलंच नाही ..!
- प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती
- प्रेम कविता
- प्रेम मागुन मिळत नाही
- प्रेयसीला असे खुश ठेवा
- फोटो
- माझा वेलनटाइन
- मी तिला विचारलं, तिनं लाजून होय
- मी मरेन तेव्हा..
- म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम ?
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...