Click Here

आता माहितीजालावर मराठीत लिहिणे अगदी सोपे झाले आहे ना की विचारूच नका, तरी सुद्धा काही लोकं नुसते विचारत राहतात की मी देवनागरी लिपीमध्ये कसे लिहू?
तुम्हाला सांगतो, अहो आता कुठेही सहजच मराठीमध्ये लिहिता येऊ शकते! त्याला कारण पण तसेच आहे, आपल्या मराठी भूमीत एवढे मौल्यवान रत्न तयार होत आहेत, ज्यांच्या नसल्यामुळे कदाचित आजचे जग जरा वेगळेच (मागासलेलेच म्हणा ना!) दिसले असते! त्यांच्यासाठीच बहुतेक जगानेच मराठी जणांना हा सन्मान देऊ केलाय जणू...!
तर मी तुम्हाला सांगत होतो की मराठीत आता नेटवर कसे लिहायचे ते?
खुप साधे आणि सोपे पर्याय नेटवर उपलब्ध आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत, आपण ते सर्व किंवा आपल्या गरजेप्रमाणे थोडेफार वापरू शकता :
Read more...