Click Here

२२ मार्च, २०१०

मुख्यपृष्ठ



खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात.
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात.

Read More.......
असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..




प्रेम.......

ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतातते त्याच्यासमोर असतात.
हसली की पोरगी फसली

Read More........


आयुष्य कसं असतं?

मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं

Read More........


Prem Kavita


Read More......


आयुष्य खूप सुंदर आहे,....

आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुनरडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं

Read More......


तू अशीच आहेस,

तू अशीच आहेस, एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील, स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....
तू अशीचआहेस, खुप प्रेमाने बोलणारी आपल्या सरळ वागण्याणे ,

Read More.....


मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?....

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?
एकान्तात का होइना,
पण माझ्यासाठी,
दोन अश्रु गाळशील का?

Read More......


प्रेयसीला असे खुश ठेवा...

प्रेयसीच्या चेहर्‍यावर हास्य पाहू इच्छित असाल
तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा.
त्यामुळे तुमची प्रेयसीआनंदीत होईलच शिवाय
तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल.

Read More.....


फोटो



Read More.....


उद्या मी मेल्यावर...

उद्या मी मेल्यावर... उद्या मी मेल्यावर...
फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...
सांत्वन नाही केल जरी कोणी... तरी त्याच ते दुख: खर असाव... उद्या मी मेल्यावर...

Read More......


तुझं ते निरागस बोलणं..

तुझं ते निरागस बोलणं
मला खुप आवडतं ,
चारचौघातही तुझ वेगळेपण
अगदी आपसुखच जाणवतं!!!

Read More.....


आठवण............

मी ही जपली होती तुझी आठवण....
आधी तुझ्यावरचं प्रेम म्हणून..
नंतर तू माझी होतीस म्हणून..
गोड गैरसमज होता माझा तो...

Read More.....


अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस - याला विचारले ......
' ए आपण असे कसे रे
ना रंग , ना रूप

Read More.....



प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल !!

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल !!

पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा

Read More.....




0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...