तुमचे स्वागत आहे. हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच आहे.
पहिल प्रेम म्हणजे,
जश्या पहिल्या हळुवार पावसाच्या सरया
ती पावसाची सर अलगद येवुन जावी अन मातीतला सुगंध खुलुन यावा........
आधिक वाचा
प्रेम....
दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं
आधिक वाचा
फक्त तुझ्यासाठी.....
आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतो
आणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतो
भावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतो
वेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतो
आधिक वाचा
तू अशीच आहेस...
तू अशीच आहेस, एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील, स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....
आधिक वाचा
होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर कविता करत बसायचा..
आधिक वाचा
माझी ती अशी असावी..!
जगात दूसरी तशी नसावी,
मलाच सर्वस्व माननारी,
माझी ती अशी असावी...
आधिक वाचा
एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.
आधिक वाचा
प्रेमासाठि जगाव………..
प्रेमाखातर मराव…………….
तिच्या एका हास्यावरती
अवघं विश्व हरावं
अन अश्रुच्या थेंबालाहि
डोळ्यात स्वत:च्या घ्यावं….
आधिक वाचा
आयुष्य खूप सुंदर आहे....
आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका, वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका मृगाकडे कस्तुरी आहे,
आधिक वाचा
आयुष्य कसं असतं?
मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
आधिक वाचा
आठवण...
मी ही जपली होती तुझी आठवण....
आधी तुझ्यावरचं प्रेम म्हणून..
नंतर तू माझी होतीस म्हणून..
गोड गैरसमज होता माझा तो...
आधिक वाचा
प्रेयसीला असे खुश ठेवा
प्रेयसीच्या चेहर्यावर हास्य पाहू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल.
आधिक वाचा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...